श्री. मा. श्री. रिसबुड, पुणे यांच्या पत्रव्यवहारामधून अं.नि. स. चे प्रतिनिधी म्हणून नाडीकेंद्रांना भेट देण्याचे संदर्भात,... "नाडी केंद्र, आपण मी आणि डॉ. दाभोळकर इतक्या जणांचा हा तिढा आहे. तो सोडवणे मला शक्य नाही, म्हणून मी (माझे) अंग काढून घेत आहे..." असे दिलखुलासपणे लिहिल्याने आता तुम्हालाच स्वतःला नाडी भविष्याची वैज्ञानिक कसोटी घेण्यास येणे क्रमप्राप्त आहे. याउप्पर कोणातरी व्यक्तीला प्रतिनिधी पाठवून दिल्यास अं. नि. स. च्या शास्त्रीय शोध करण्याच्या पोकळ, खोटारड्या व वेळकाढू धोरणाशी ते सुसंगतच मानावे लागेल.