भौतिकवाद हाच मुळात खोटा
डार्विनचा उत्क्रांतिवाद ज्या भौतिकवादावर आधारलेला असल्यामुळे खोटा ठरतो, तो भौतिकवादच खोटा असल्यामुळे खोटा ठरत असल्यामुळे भौतिकवाद हाच मूळात खोटा का व कसा ठरतो, हे पाहणे अगत्याचे आहे. कारण त्यामुळे डार्विनच्या भौतिकवादी उत्क्रांतिवादाच्या खोटेपणावर अखेरचे शिक्कामोर्तब होते.
कर्णपिशाचाचा अनुभव
आश्चर्य असे की मला पहिला अनुभव आला तो पिशाचाचा !