विजेरत्ने -
हाताचा व छातीचा जन्मदोष आपल्या पत्नीचा खून केल्यामुळे निर्माण झाले असल्याचेही तो म्हणे, ज्या (उजव्या) हाताने आपण तिचा खून केला तो हात सुकला असल्याचे व त्या हाताची बोटे (त्यामुळे) दोषयुक्त बनली असल्याचे म्हणे.
राणी सक्सेना
आपण मागच्या जन्मात अत्यंत श्रीमंत वकील होतो. आपण स्त्रियांचे शोषण केले होते. त्यामुळे आपल्याला परमेश्वराने शोषण झालेल्या स्त्रियांचा अनुभव काय असतो हे कळण्यासाठी स्त्रीच्या जन्मात शिक्षा म्हणून घातले आहे. त्यासाठी श्रीमंत असलेल्या आपल्याला गरीब जीवन जगण्यास भाग पाडले आहे.