More Details



कै. नरेंद्र कोहली यांच्या अभ्युदय किंवा जननायक श्रीराम या हिन्दी कादंबरीतील काही भाग सादर केला आहे. मराठीत त्याचा स्वैर अनुवाद केला आहे. रामकथा सांगत असताना सध्याच्या सामाजिक चित्राशी ते कसे जुळते वाटते याचा आरसा वाचकांना भावेल.



महर्षी अगस्त्य आपल्या शस्त्रागारातून रामाला नवनिर्मित शस्त्रे पहायला आणत आहेत. त्यावेळी वाटेत....


'मी दशरथाचा पुत्र, अयोध्येचा चक्रवर्ती - राम आहे. हा माझा भाऊ सौमित्र आहे. रामने प्रस्तावना पुढे चालू ठेवली. ही माझी पत्नी वैदेही सीता आहे आणि हे सहयोगी आणि माझे शस्त्रागार प्रमुख - मुखर आहे. अगस्त्य ऋषींना भेटण्यासाठी आम्ही तुमच्या गुरुकुलात आलो आहोत.


More in category

Get Premium Website Themes
for your Desktop

Redirecting to Web Console in 3 secs