Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

 E Book 171

भौतिक (जडवादीशास्त्रज्ञ ती व्यक्ती शून्यातून म्हणजे जडातून जन्मली, म्हणजेच जन्मण्यापूर्वी ती अस्तित्वातच नव्हती असे काही म्हणू शकत नाहीत, कारण तिला जन्म देणारे मातापिता शून्य किंवा जड नाहीत व ती व्यक्तीही नाहीत. म्हणजेच त्या जन्मलेल्या व्यक्तिमत्वाहून भिन्न व्यक्तिमत्वाच्या त्या व्यक्ती आहेत. अशारितीने शून्यातून वा जडातून निर्माण न झालेली व तिला जन्म देणाऱ्या मातापित्यांच्या व्यक्तिमत्वाहून भिन्न व्यक्तिमत्व असलेली ती व्यक्ती त्या मातापित्यांच्या पोटी जन्म घेण्यापूर्वी कोठे होती व ती त्या विशिष्ट मातापित्यांच्या पोटी का वा कशी जन्मली, हे प्रश्न साहजिकच निर्माण होत असून या प्रश्नांची उत्तरे जड (भौतिक) नियमानुसार देऊ न शकणारे भौतशास्त्रज्ञ पुनर्जन्माविरुद्ध आक्षेप कसा घेतात, त्याला भाकडकथा कसे म्हणतात,

Find us hereShopdropdown button


Visit our store

A4 /404 Ganga Hamlet Soc, Vimannagar, Pune. India. 411014., Pune , Maharashtra, 411014