आमच्या जहागिरदारीच्या सीमांतील किल्लेदाराची नेमणूक बाह्यराजसत्तांची नसली पाहिजे. आमची आम्ही ठरवली पाहिजे. ते ठरवण्याचे 'स्वातंत्र्य' आम्हाला असले पाहिजे. ह्या विचारांतून स्वातंत्र्य संकल्पनेचा प्रवाह सुरु केला गेला. तरुण पोराचे काही तरी खूळ आहे. काही काळानी आपल्याआपण संपेल असे आसपासच्या जहागिरदारांना वाटून त्यांनी दुर्लक्ष केले.. पण काही वरिष्ठ जहागिरीच्या सरदारांना शिवाजी महाराजांचे निस्पृह न्यायदान, वेतनावर आधारित सैन्य उभारणी यामुळे महाराजांना त्यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळू लागले. यातून बाह्य राजसत्तांच्या राजकारणात जहागीरदारांना आपण यात पडावे किंवा पडू नये, काय करावे किंवा करू नये, आपल्या कडील सैन्य शक्तीला कोणाच्या बाजूने उभे राहावे याचे निर्णय जहागीरदारांकडे असले पाहिजे ही विचारसरणी मान्य झाली.
गनिमीकावा
गुरीला युद्धतंत्र ह्या शब्दांना जास्त प्रभावी पर्याय वापरायला हवेत?