More Details

शिवाजी महाराजांच्या बाजूने

१. स्वराज्यावर आलेले संकट युद्ध न करता विजापुरकांशी वैरात रुपांतर करून टाळणे.

२. कोकण किनारपट्टीतील महसुलावर हक्क मिळवून कालांतराने विजापुरकरांशी हात मिळवणी करून मुगलांकडील किल्ले परत मिळवणे.

३. १६६४मधील सुरतेच्या लुटीबद्दल नुकसान भरपाई टाळणे.

मिर्झाराजेंच्या बाजूने

१. पुरंदर किल्ला सर करायला दिलेरखाना सारख्या धुरंधराला ३ महिने लागूनही पुर्ण मिळवता आलेला नाही. तर इतर डोंगरी बिकट गड मिळवणे वेळ आणि खर्च पाहता मोहिम चालवणे शक्य नाही.

२.बादशहाकडून मान्यतेची आज्ञा येईपर्यंत शिवाजीस पावसाळी महिन्यात आपल्या तळावर थांबवून ठेवता येईल.

४. मुगल दरबारातील उच्चपद मिळवायची संधी मिळेल.

More in category