कै. ओकांचे ताजमहाल विषयावर विचार आजपर्यंत जनमानसात पसरले आहेत. या ठिकाणी कॅप्टन पु.ना. ओक ह्यांच्या ‘नेताजींचे सहवासात’ या पुस्तकाचा परिचय करून दिल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपण आधी वाचले आहेत. त्यांच्या म्हणण्याबाबत ईबा कोह यांच्या ग्रंथातून त्याबद्दल काय वाचायला मिळते याचा परामर्ष घ्यावा असा मानस आहे. शक्यतो मध्यम मार्ग स्वीकारून लेखन करायचा प्रयत्न आहे. मी पुनांचा पुतण्या म्हणून माझ्या कडून काही ठिकाणी त्यांचे म्हणणे जास्त ठळकपणे दाखवले गेले तर तो दोष माझा आहे.
सामान्यपणे खालील बिंदू कै ओकांच्या म्हणण्यातून ठळकपणे दिसतात-
१. कळसाचा आकार व त्यातील भाग –
३. कार्बन १४ कसोटीतून समोर येणारे निष्कर्ष